अपहरण करून शिक्षकांनी केला विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार ;दोघांना अटक आरोपी बुलढाणा जिल्ह्यातील संभाजीनगर जिल्ह्यातील घटना-Kidnap Sexully Assult Teachers Minor student

Hot Posts

6/recent/ticker-posts

अपहरण करून शिक्षकांनी केला विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार ;दोघांना अटक आरोपी बुलढाणा जिल्ह्यातील संभाजीनगर जिल्ह्यातील घटना-Kidnap Sexully Assult Teachers Minor student

अपहरण करून शिक्षकांनी केला विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार ;दोघांना अटक आरोपी बुलढाणा जिल्ह्यातील संभाजीनगर जिल्ह्यातील घटना


छत्रपती संभाजीनगर/प्रतिनिधी रूपेश डोलारे  : अकरावीचे ऍडमिशन घ्यायला मदत केल्यावर मोबाईल क्रमांक मिळवून कॉलेजचे एका शिक्षकांनीच अल्पवयीन विद्यार्थ्यांनीचे अपहरण (kidnap)करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.19 ऑगस्ट 2025 रोजी जवाहर नगर बीड बायपास परिसरात ही घटना घडली .दरम्यान सहा महिन्यापासून आरोपी शिक्षक तिला फोन करून त्रास देत होता या प्रकरणी 1 नोव्हेंबर रोजी जवाहर नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. महेश विजय मखमले राहणार मलकापूर पांगरा जिल्हा बुलढाणा व त्याला मदत करणारा सिद्धेश्वर जायभाहे अशी आरोपींची नावे आहेत महेश हा मुख्य आरोपी (Main Accuse) असून जायभाय यांनी त्याला मदत केली 16 महिन्यानी पिडीतेने तक्रार दिली 2024 मध्ये तिने अकरावीला प्रवेश घेतला त्यानंतर नीट च्या तयारीसाठी ते छत्रपती संभाजी नगरात आली दरम्यान प्रवेश घेण्यासाठी मदत करताना आरोपी महेश मले यांनी पिडीतेचा आईचा मोबाईल क्रमांक घेतला होता तोच मोबाईल सध्या पिडीता वापरत आहे या मोबाईलवर फोन करून आरोपी महेश मखमली हा पिडीतेला तो मला भेटायला ये मी तुझ्यावर खूप प्रेम करतो तुझ्यासोबत लग्न करीन पत्नी लेकरांना सोडून देईल असे म्हणत त्रास देत होता. त्यामुळे पिडीता तिने काही दिवस मोबाईल बंद ठेवला होता. एप्रिल 2025 मध्ये पिडीता पेपर देण्यासाठी कॉलेजला गेली असता आरोपीने तिला कॉलेजच्या दुसऱ्या मजल्यावरही कार्यालयात नेले तेथे बसलेले एका मॅडमला बाहेर पाठवुन त्यांनी बळजबरी करण्याचा प्रयत्न केला मात्र तिथे एक शिक्षक (Teacher) आल्यावर पिडीता बाहेर पडली होती.

दोघांना अटक आरोपी बुलढाणा जिल्ह्यातील म्हणे तुझ्यासाठी बायको लेकरांना सोडतो

बोलेरो कारमधून अपहरण

19 ऑगस्ट 2025 रोजी सायंकाळी पाच वाजता पिडीता तिच्या मैत्रिणीला भेटायला जात असताना आरोपी बोलोरो कारमधून आला त्यांनी रस्त्यावर हात धरून पिडीतेला कारमध्ये ओढले. तेव्हा एक जण तोंड दाबून कार चालवत होता त्या कारमध्ये आरोपी महेश मखमले यांनी पिडीतेला गुंगीकारक औषध दिले त्यानंतर दर्गित चौक बीड बायपास मार्गे ने(Beed bypass Road)  तिच्यावर लैंगिक अत्याचार केला रात्री साडेआठ वाजता तिला वस्तीग्रह सोडले.

पिडीतिच्या मैत्रिणीने आईला सांगितली घटना

या प्रकरणानंतर पीडीता प्रचंड घाबरली होती ती सतत रडत बसायची तिच्या मैत्रिणीने विचारपूस केल्यावर घडलेला प्रकार सांगितला त्यांनी फोन करून पिडीताच्या आईला सविस्तर घटनाक्रम कळवला त्यानंतर पिडीतीची आई मामा यांनी येऊन 1 नोव्हेंबर रोजी जवाहर नगर पोलीस ठाण्यात लैंगिक अत्याचार अपहरण आणि पोस्को कायद्यांतर्गत (Posco Act)गुन्हा दाखल केला तपास पोलीस उपनिरीक्षक मारोती  खिल्लारे करत आहेत.

Post a Comment

0 Comments