जालना : बदनापूर तालुक्यातील सोमठाणा येथे अनैतिक संबंधातून पत्नीने लहान दिराच्या मदतीने स्वतःच्या पतीचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पोलिसांच्या कसून तपासनंतर या हत्येचा उलगडा झाला.संशयीत दिर -भावजयीस(Brother-in-Law) पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाने त्यांना तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहेत
या खळबळ जनक घटने विषयी पोलीस निरीक्षक एम.टी सुरवसे यांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक 12 नोव्हेंबर रोजी सकाळच्या सुमारास बदनापूर पोलीस ठाण्याचे(Badnapur Police Station) हद्दीत निकळक शिवारांमधील वाला सोमठाणा तलामध्ये प्लॅस्टिक पोत्यामध्ये एक अनोळखी इसमाचे प्रेत आढळून आल्याचे माहिती मिळतात पोलीस निरीक्षक एम.टी सुरवशे हे तात्काळ पोलीस पथकाने घटनास्थळी पोहचली .
स्थानिक नागरिकांच्या मदतीने प्रेत बाहेर काढून त्याची ओळख पटवण्यात आली असता ते प्रेत परमेश्वर रामनाथ तायडे वय (३०) (रा. सोमठाणा)यांंचे असल्याचे निष्पन्न झाले. प्राथमिक चौकशीत मृतदेहावर गंभीर मारहाण व कुऱ्हाडीचे वार असल्याचे आढळले त्यानंतर मृताचे वडील रामनाथ तायडे वय 56 (रा. सोमठाणा) यांनी पोलिसांत तक्रार(FIR) दाखल केली त्यावरून बदनापूर पोलीस ठाण्यात अज्ञाता विरोध खुनाचा गुन्हा (Murder Crime) नोंद करण्यात आला होता. तपासा दरम्यान पोलिसांनी संशयाच्या आधारे मृताचा लहान भाऊ ज्ञानेश्वर तायडे व 28 व मृताची पत्नी मनीषा परमेश्वर तायडेवर(वय 25) यांना ताब्यात घेतली चौकशीत दोघांनाही गुन्ह्याची कबुली दिली.बदनापूर पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक करून पुढील तपास सुरू केला आहे पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल ,अप्पर पोलीस अधीक्षक आयुष्य लोकांनी उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक एम.टी सुरवसे सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश राठोड उपनिरीक्षक संतोष कुकलारे इस्माईल शेख अब्दुल बारी प्रीती जाधव ,गोपाळ बारवाल ,व रामनाथ सानप यांनी ही कारवाई केली.
मध्यरात्री कुऱ्हाडीने वार करून केला खून
पोलीस सूत्राने सांगितले की मृत परमेश्वर व मनीषा या दोघांना दोन मुली आहेत हे कुटुंब शेतीसह हार्वेस्टर चालवण्याचा व्यवसाय करायचे. परमेश्वर चा लहानगा भाऊ ज्ञानेश्वर हा अविवाहित आहे हे सर्वजण एकाच कुटुंबात राहत होते मनीषा तयारीचे लहान-दीर ज्ञानेश्वर सोबत अनैतिक संबंध होते परमेश्वर तायडे या दोघांच्या अनैतिक संबंध (Immoraअडथळा ठरत होता त्यामुळे या दोघांनी मिळून त्याचा काटाक काढल्याचे ठरवली गत 15 ऑक्टोबर 2025 रोजी मध्यरात्री एक वहीच्या सुमारास घरात कुरळीचे डोक्यावर चेहऱ्यावर वार करून परमेशाचा खून केला त्यानंतर प्रेत नष्ट करण्याचे उद्देशाने ते मुरघासच्या प्लास्टिकच्या पोत्यात टाकून दोऱ्याने बांधून त्यास दगड बांधून वाला सोमठाणा तलावात फेकली अशी कबुली आरोपीने दिली आहे.

0 Comments