चिवरी येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन उत्साहात साजरा
चिवरी : तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69 महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांच्या प्रतिमेच्या पूजन व अभिवादन करण्यात आले. यावेळी कैलास गायकवाड ,राम वाघमारे ,मोतीराम चिमणे साहेब, नारायण चिमणे, प्रेम मिटकरी ,सागर उबाळे ,आदर्श चिमणे, उद्धव चिमणे, सामाजिक कार्यकर्ते सालम चिमणे ,पांडुरंग गायकवाड, रणजीत मेंढापुरे, शरद निकाळजे ,कांचन चिमणे व सर्व बौद्धउपासक उपासिका उपस्थित होते. दिवसभर व सायंकाळी भीम गीताचा कार्यक्रम संपन्न झाला.


0 Comments