तुळजापूर शहरांमध्ये संत शिरोमणी रोहिदास महाराज यांची जयंती उत्साहात साजरी-
तुळजापूर: संत शिरोमणी रोहिदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज तुळजापूर शहरांमध्ये जयंती उत्सव फार उत्साहामध्ये पार पडला संत शिरोमणी रोहिदास महाराज मंडळ तुळजापूर यांच्यावतीने रोहिदास महाराजांची भव्य मूर्ती प्रतिष्ठापना करण्यात आली व त्यांची पूजा आरती करण्यात आदी.
यावेळी उपस्थित काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष धीरज भैय्या पाटील माजी नगरसेवक अमर भैया मगर नगरसेवक अमोल कुतवळ रणजीत इंगळे अक्षय परमेश्वर आनंद जगताप चेअरमन विकास जी गायकवाड संजय गायकवाड आप्पा गायकवाड शहाजी वाघमारे अन्य पदाधिकारी, समाज बांधव, कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


0 Comments