/> class='adsbygoogle' data-ad-client='ca-pub-7797085685451885' data-ad-format='fluid' data-ad-layout='in-article' data-ad-slot='7304658765' style='display:block; text-align:center;'/> मौजे बोरामणी येथे श्री लक्ष्मण शक्ती मुक्ती सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न.

Hot Posts

मौजे बोरामणी येथे श्री लक्ष्मण शक्ती मुक्ती सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न.

मौजे बोरामणी येथे श्री लक्ष्मण शक्ती मुक्ती सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न.


--------------------------------------------

राम भक्तांची न भुतो न भविष्यती अशी उपस्थिती.


--------------------------------------------

इटकळ (दिनेश सलगरे):- मौजे बोरामणी येथे सोमवार दि.२० एप्रिल रोजी श्री. लक्ष्मण शक्ती मुक्ती सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न. बोरामणी येथे श्री भावार्थ रामायण ग्रंथ सुरू असून युद्ध कांडातील श्री लक्ष्मण शक्ती मुक्ती सोहळा सोमवार दि.२० एप्रिल रोजी संपन्न झाला सायंकाळी ६ वाजता ग्रंथ वाचन निरूपण सेवेस प्रारंभ करण्यात आला युद्ध कांडातील अध्याय ४३ ते ४९ असे सात अध्याय एकूण ११३५ ओव्यांचे वाचन निरूपण पार पडले हा श्री.लक्ष्मण शक्ती मुक्ती सोहळा तब्बल १२ तास सुरू होता.मंगळवार दि.२१ एप्रिल रोजी सकाळी ६ वाजता सांगता करण्यात आली. महा आरती नंतर उपस्थित राम भक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. या श्री. लक्ष्मण शक्ती मुक्ती सोहळ्यास गाव परिसरातील जवळपास २०० वाचक व सूचक रामभक्त यांनी सेवा बजावली. राम कथा श्रवण करण्यासाठी बोरामणी व परिसरातील बहुसंख्य रामभक्त उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

atOptions = { 'key' : '1f63728d2726b37f11c555e62556cd8d', 'format' : 'iframe', 'height' : 50, 'width' : 320, 'params' : {} }; src='https://pl29801966.effectivecpmnetwork.com/82/79/35/827935d982e90ce2142e7c297a587ef9.js'/>