/> class='adsbygoogle' data-ad-client='ca-pub-7797085685451885' data-ad-format='fluid' data-ad-layout='in-article' data-ad-slot='7304658765' style='display:block; text-align:center;'/> जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत एस पी हायस्कूलचे यश

Hot Posts

जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत एस पी हायस्कूलचे यश


उस्मानाबाद : लोहारा तालुक्यातील वडगाव (गां) येथील श्री एस पी हायस्कूलचा विद्यार्थी ओंकार बालाजी गिराम यांनी उस्मानाबाद येथे दि,१५ रोजी झालेल्या  जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत ४४ किलो वजनी गटात द्वितीय क्रमांक पटकाविला आहे , त्याबद्दल शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला. या यशाबद्दल  संस्थेचे संस्थापक आदरणीय डॉ. बी.पी गायकवाड , सचिव डॉ एस.पी. गायकवाड , मुख्याध्यापक विजयकुमार गायकवाड, यांनी अभिनंदन केले आहे. या विद्यार्थ्याना  क्रीडा शिक्षक वाय . ए . येलुरे यांचे मार्गदर्शन लाभले.तसेच या सत्कार प्रसंगी शाळेतील , शिक्षकवृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होत.




Post a Comment

0 Comments

atOptions = { 'key' : '1f63728d2726b37f11c555e62556cd8d', 'format' : 'iframe', 'height' : 50, 'width' : 320, 'params' : {} }; src='https://pl29801966.effectivecpmnetwork.com/82/79/35/827935d982e90ce2142e7c297a587ef9.js'/>