Hot Posts

6/recent/ticker-posts

तुळजापुर येथील अयोध्याबाई कदम यांचे निधन


तुळजापुर: येथील शहरातील अयोध्याबाई कमलाकर चव्हाण वय(७६) यांचे अल्पशा आजाराने बुधवारी दि,१५ रोजी दुःखद निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर गुरुवारी सकाळी घाटशीळ रोड समशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले, त्यांच्या पश्चात आठ मुली एक मुलगा नातवंडे असा परिवार आहे.  माजी नगरसेविका स्वाती कदम यांच्या त्या मातोश्री होत.


Post a Comment

0 Comments