Hot Posts

6/recent/ticker-posts

तुळजापुर येथे आमदार निलेश लंके यांचा सत्कार


तुळजापुर: कोरोनाच्या काळात १००० बेड उभा करून अनेक गोरगरिबांचे प्राण वाचवणारे पारनेर,जि.अहमदनगरचा येथील  लोकप्रिय आमदार  मा.श्री. निलेश लंके यांचा  सत्कार तुळजापूर येथे दि,२६ रोजी सत्कार करण्यात आला. यावेळी  जिजामाता प्रतिष्ठानचे संस्थापक तथा तुळजापूर तालुका आम आदमी पक्षाचे अध्यक्ष मधुकर शेळके, निलेश लंके मित्र मंडळाचे जिल्हाध्यक्ष प्रवीण कदम,महेश चोपदार, ह.भ. प बापू माळी, रोहित शेंडगे, गोरक पवार‌ आदी उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments