चिवरी: तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथे दि,२३ मार्च पासून ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व श्रीराम कथा ज्ञानयज्ञ सोहळ्यास प्रारंभ झाला आहे. या सप्ताह सोहळ्याच्या कालावधीमध्ये दिनांक 27 मार्च आजच्या दिवसाची कीर्तनकार विनोदाचार्य ह भ प नितीन महाराज जगताप ( हिप्परगा क ) यांची रात्री नऊ वाजता कीर्तन सेवा होणार आहे. तरी पंचक्रोशीतील भाविकांनी या किर्तन सेवेचा लाभ घ्यावा असे आव्हान ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.
0 Comments