Hot Posts

6/recent/ticker-posts

तुळजापूर तालुक्यातील देवसिंगा तूळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस बाह्य मूल्यांकन अ श्रेणी प्राप्त


तुळजापूर तालुक्यातील देवसिंगा तूळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस बाह्य मूल्यांकन अ श्रेणी प्राप्त 

तुळजापुर: तालुक्यातील दिवसिंगा तूळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस काटी येथील केंद्रप्रमुख श्री सोलनकर व सुरत गाव येथील केंद्रप्रमुख श्री टी एस क्षीरसागर यांनी भेट देऊन भौतिक सुविधा, अभिलेखे  गुणवत्ता तपासून बाह्य मूल्यांकन केले यावेळी शाळेच्या वतीने केंद्रप्रमुख श्री सोलनकर व श्री टी एस शिंदे यांचे स्वागत करण्यात आले .या  मूल्यांकन मध्ये १४३ गुण प्राप्त झाले आणि अ श्रेणी प्राप्त झाली . याबद्दल विस्तार अधिकारी शिंदे मॅडम, व केंद्रप्रमुख श्री महाजन साहेब यांनी शाळेच्या सर्व  कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.

Post a Comment

0 Comments