Hot Posts

6/recent/ticker-posts

चिवरी येथे अखंड हरिनाम सप्ताहाची उत्साहात सांगता


चिवरी: तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथे दि,२३ मार्चपासून सुरू झालेल्या ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व श्रीराम कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याची शुक्रवारी (दि,३१) ह.भ.पगोपाळ महाराज सरकटे यांच्या काल्याच्याा कीर्तनाने  मोठ्या उत्साहात सांगता झााकी या सप्ताह कालावधीमध्ये  ह भ प मधुकर गिरी महाराज नान्नज यांचे कीर्तन,  ह भ प देविदास हाऊळ महाराज निवळीकर, ह भ प गुरुवर्य विठ्ठल वासकर महाराज पंढरपूर, ह भ प भागवताचार्य महेश महाराज माकणीकर, ह भ प नितीन जगताप महाराज हिप्परगा क,  ह भ प निलेश चव्हाण महाराज किल्लारीकर, ह भ प गुरुवर्य विठ्ठल महाराज दिंडेगावकर   ह भ प भागवताचार्य पांडुरंग महाराज रेड्डी तर दि,३१ रोजी ह भ प गोपाळ महाराज सरकटे यांच्या काल्याच्या कीर्तनाने  सप्ताह सोहळ्याची सांगता झाली. या सप्ताह सोहळा कालावधीमध्ये कथा प्रवक्ते ह भ प रामायणाचार्य दिपक खरात महाराज तेर यांची सेवा लाभली. तर ह भ प गुरुवर्य महेश महाराज माकणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेला सप्ताह सोहळा यशस्वी करण्यासाठी ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments