Hot Posts

6/recent/ticker-posts

चिवरी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव कार्यकारणी जाहीर


चिवरी: तुळजापूर तालुक्यातील चिवरी(chivari)  येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर  सार्वजनिक जयंती महोत्सव समिती अध्यक्षपदी धनराज मिटकरी ,बाबु वाघमारे , सुभाष चिमणे ,कैलास गायकवाड, नितीन गायकवाड यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. तर वर्गणी अध्यक्षपदी सालम चिमणे, राम वाघमारे, शरद निकाळजे, सचिन चिमणे, युवराज चिमणे, सिद्धार्थ बनसोडे यांची निवड करण्यात आली.३ एप्रिल रोजी सेवानिवृत्त बँक शाखाधिकारी मोतीराम चिमणे, सहशिक्षक अनिल गायकवाड यांच्या उपस्थितीत पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या, यावेळी सर्व तरुण मंडळ ,भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments