Hot Posts

6/recent/ticker-posts

चिवरी येथे ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान|Honoring senior citizens at Chivari

 चिवरी येथे ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान|Honoring senior citizens at Chivari


पंचशील तरुण मंडळाच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांचा यथोचित सन्मान



चिवरी: तुळजापुर तालुक्यातील चिवरी येथे दि,२१ रोजी डॉ.  बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून पंचशील तरुण मंडळाच्या वतीने येथील ज्येष्ठ नागरिकांचा यथोचित सन्मान करण्यात आला, यावेळी प्रारंभी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे ग्रामपंचायत सदस्य बालाजी पाटील यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. यानंतर भीमनगरमधील जेष्ठ नागरिकांचा गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी ग्रामस्थ तरुण भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments