Hot Posts

6/recent/ticker-posts

सेकंडरी सोसायटी शाखा मुंबईची मराठवाडयातील पहिली शाखेचे तुळजापूर येथे उद्घाटन |Inauguration of the first branch of Secondary Society Branch Mumbai in Marathwada at Tuljapur

 सेकंडरी सोसायटी शाखा मुंबईची मराठवाडयातील पहिली शाखेचे तुळजापूर येथे उद्घाटन 

तुळजापूर : तुळजापूर शहरामध्ये ३५ हजार सभासद संख्या असणारी पतसंथेची २८ वी शाखेचे तुळजापूरमध्ये उद्घाटन करण्यात आले यावेळी संस्थेचे  अध्यक्ष चंद्रकांत बाजीराव पाटील व तुळजापूरचे पोलीस निरीक्षक श्री. आदिनाथ काशीद ,संचालक  सतेश शिंदे  ,सिंह साहेब,  आबा कापसे ,अनिल अग्रवाल ,प्राशांत अपराध ,हरी जाधव सर ,सुदर्शन शिंदे ,राम भोसले ,अनिल राऊत,चव्हाण सर ,डोंगरे सर ,डोंबाळे सर ,लोहार सर ,राठोड सर ,कोठावळे सर ,कोळेकर सर ,गुरव सर ,जाधव सर ,जावळे सर ,पवार साहेब ,शाखा मॅनेजर पाटील साहेब  यांच्यासह  अनेक शिक्षकांच्या उपस्थिती होत्या.

Post a Comment

0 Comments