Hot Posts

6/recent/ticker-posts

चिवरी येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन|Mahaman Dr. at Chivari. Salute to Babasaheb Ambedkar

चिवरी येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन|Mahaman Dr. at Chivari. Salute to Babasaheb Ambedkar

चिवरी: तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले यावेळी प्रारंभी प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले. याप्रसंगी  शाळेतील सहशिक्षक कर्मचारी, शालेय समिती अध्यक्ष ,अंगणवाडी सेविका, मदतनीस, भीमसैनिक ग्रामस्थ विद्यार्थी आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments