Hot Posts

6/recent/ticker-posts

धाराशिव येथे देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतील मन की बात हा कार्यक्रम संपन्न

 धाराशिव येथे देशाचे  पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतील मन की बात हा कार्यक्रम संपन्न

प्रतिनिधी रुपेश डोलारे धाराशिव

१०२ वा मन की बात - 18 मे २०२३

 


धाराशिव : देशाचे  पंतप्रधान श्री नरेंद्र जी मोदी यांच्या संकल्पनेतील मन की बात हा कार्यक्रम धाराशिव येथे बूथ नंबर 319 /322 वर आयोजित केला गेला .

यावेळी राजसिंहा राजेनिंबाळकर जिल्हाध्यक्ष भाजयुमो ,मन कि बात आयोजक सलमान शेख , मा उपनगराध्यक्ष अभय इंगळे ,नगरसेवक अभिजित काकडे , दाजी अप्पा पवार ,विलास लोंढे ,किशोर पवार ,गणेश पवार ,प्रसाद मुंडे ,शुभम गायकवाड ,यांच्यासह नागरिक उपस्थित होते .

Post a Comment

0 Comments