/> class='adsbygoogle' data-ad-client='ca-pub-7797085685451885' data-ad-format='fluid' data-ad-layout='in-article' data-ad-slot='7304658765' style='display:block; text-align:center;'/> बारामती दूध संघाच्या चेअरमनपदी पोपटराव सोमनाथ गावडे रा.कऱ्हावागज तर व्हा. चेअरमन पदी संतोष मारुती शिंदे रा.मूर्टी यांची निवड

Hot Posts

बारामती दूध संघाच्या चेअरमनपदी पोपटराव सोमनाथ गावडे रा.कऱ्हावागज तर व्हा. चेअरमन पदी संतोष मारुती शिंदे रा.मूर्टी यांची निवड

बारामती दूध संघाच्या चेअरमनपदी पोपटराव सोमनाथ गावडे रा.कऱ्हावागज तर व्हा. चेअरमन पदी संतोष मारुती शिंदे रा.मूर्टी यांची निवड



बारामती/विलास भोसले :आज सोमवार दि.03/07/2023 रोजी बारामती दूध संघाच्या चेअरमन व व्हा. चेअरमन पदाच्या निवडीच्या अगोदर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे सूचनेनुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांनी चेअरमन पोपटराव सोमनाथ गावडे तर व्हा.चेअरमन पदी संतोष मारुती शिंदे यांच्या नावाची घोषणा केली.

      याप्रसंगी संभाजी होळकर, निवडणूक अधिकारी सुधीर खांबायत, मा.चेअरमन संदीप जगताप, मा.व्हा.चेअरमन राजेंद्र रायकर,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुनिल पवार, बारामती खरेदी-विक्री संघाचे सभापती दत्तात्रय आवळे व डॉ.अनिल ढोपे, बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मिडियाचे अध्यक्ष सुनिल बनसोडे, सामाजिक जिल्हा व दक्षता नियंत्रण समिती सदस्य साधू बल्लाळ आदिंसह सर्व नवनिर्वाचित संचालक मंडळ,पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments