उमरगा येथील शासकीय विश्रामगृहात साहित्यरत्न,लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन.
प्रतिनिधी रुपेश डोलारे उस्मानाबाद
उमरगा : साहित्य रत्न, लोकशाहीर जगद्विख्यात साहित्यिक डॉ. आण्णा भाऊ साठे यांच्व्याया ५४ व्या स्मृतिदिनानिमित्त आज उमरगा येथील शासकीय विश्रामगृहात उमरगा /लोहारा तालुक्याच्या वतीने अभिवादन करण्यात आले.
यावेळी उपस्थिती श्री बालाजी गायकवाड प्रदेश उपाध्यक्ष बहुजन रयत परिषद महाराष्ट्र राज्य डॉ. चंद्रशेखर गायकवाड, संजय सरवदे जिल्हा कार्याध्यक्ष कॉंग्रेस (अ. जा. विभाग) , सतीश कांबळे सदस्य "दिशा" समिती , केशव सरवदे अध्यक्ष - सोशल मिडिया कॉंग्रेस कमिटी उमरगा /लोहारा विधानसभा, नितीन शिंदे युवा तालुकाध्यक्ष लहुजी शकती सेना उमरगा राजेंद्र जोगदंड आदी समाजातील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Comments