तुळजापूर येथे जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष वसंतराव गणपतराव सूर्यवंशी यांचा ८५ व्या वाढदिवसानिमित, ग्रंथतुला व साखर तुला करून वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरातुळजापूर : येथील जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष वसंतराव गणपतराव सूर्यवंशी सर यांचा दि,२१ रोजी ८५ व्या वाढदिवसानिमित, ग्रंथतुला व साखर तुला करून वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला,यावेळी उत्तम सरांचे ग्रंथ तुला केली त्याचवेळी सरांवर प्रेम करणाऱ्या अनेक मंडळींनी सरांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या.
यावेळी प्रामुख्याने श्री राजाराम पवार साहेब,(से, नि) श्री ऑड विजयकुमार धांडे, मा, नगरसेवक बीड, श्री पंडितराव जगदाळे नगरसेवक तुळजापूर मा, उपनगराध्यक्ष श्री युवराज पवार, श्री न्यानेश्वर माऊली महाराज एकंबीकर, श्री सुरेश जोशी सर,या कार्यक्रमासाठी श्री श्रीकृष्ण सूर्यवंशी, सौ,योगिता राजाराम पवार लातूर,सौ राजश्री विजयकुमार धांडे बीड, सौ जयश्री राजकुमार मोरे नंदगाव, सौ अन्नपूर्णा सुशीलकुमार सूर्यवंशी, दौंड पुणे,सरांची नात सौ डॉ,स्नेहल प्रमोद शिंदे, सांगली व सर्व नातवंडे व परिवार उपस्थित होते,तसेच सौ प्रतिभा न्यानेश्वर सूर्यवंशी, जिजामाता कन्या प्राथमिक शाळा मुख्याध्यापक शिवकर, जिजामाता कन्या माध्यमिक शाळेतील संध्या निंबाळकर, संगीता दराडे, राहुल कोकरे यांच्या सह परिवार व नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments