Hot Posts

6/recent/ticker-posts

तुळजापूर पोलीस स्टेशनचे नुतन पोलीस निरीक्षक मा. गजानन घाडगे यांची विर महाराष्ट्र न्यूज चॅनेलच्या टीमने घेतली सदिच्छा भेट

तुळजापूर पोलीस स्टेशनचे नुतन पोलीस निरीक्षक मा. गजानन घाडगे यांची विर महाराष्ट्र न्यूज चॅनेलच्या टीमने घेतली सदिच्छा भेट

तुळजापूर : तुळजापूर येथील पोलीस स्टेशनचे नुतन पोलीस निरीक्षक मा. गजानन घाडगे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर (दि.१९) रोजी विर महाराष्ट्र न्यूज चॅनेल च्या टीमने पोलीस स्टेशन मध्ये जाऊन त्यांची सदिच्छा भेट घेतली व त्यांचा झाडाचे रोप देऊन सत्कार करण्यात आला.व त्यांचे तुळजापूरच्या पुण्य - पावन नगरीमध्ये स्वागत करण्यात आले. 


यावेळी विर महाराष्ट्र न्यूज चॅनेलचे मुख्य संपादक जुबेर शेख, कार्यकारी संपादक वाहेद शेख,महाराष्ट्र राज्य प्रतिनिधी राम थोरात,उस्मानाबाद जिल्हा प्रतिनिधी अहमद अन्सारी  उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments