Hot Posts

6/recent/ticker-posts

नंदगाव येथील प्रशालेतील विद्यार्थ्यांना नळदर्ग पोलिस स्टेशनचे सह्यायक पोलिस निरीक्षक गोरे यांचे मागदर्शन

नंदगाव येथील प्रशालेतील विद्यार्थ्यांना नळदर्ग पोलिस स्टेशनचे सह्यायक पोलिस निरीक्षक गोरे यांचे मागदर्शन 

प्रतिनिधी रूपेश डोलारे उस्मानाबाद 

तुळजापुर  : तालुक्यातील नंदगाव येथील जि . प .प्रशाला येथे दि,१ रोजी नळदर्ग पोलिस स्टेशनचे सह्यायक पोलीस निरीक्षक  सिद्धेश्वर गोरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यामध्ये त्यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये त्यानी अतिशय मोलाचे मार्गदर्शन केले विद्यार्थ्यानी आपल्या अयुष्यामध्ये उचीत  ध्येय ठरऊन त्या प्रती आपले समर्पण,अभ्यास सातत्य,चिकाटी जिद्द याचा वापर करून आपल्याला ध्येय साध्य करता येते.हे त्यांनी आपल्या अनुभवातून संगितले. विद्यर्थ्यनाही त्यांच्या जीवना विषयीचा प्रवासाबाददल जाणुन घेण्याची उस्तुकता पाहुन साहेबांनी  होण्यापर्यंतचा प्रवास सविस्तर विद्यार्थ्यांशी शेअर केला.नक्कीच याचा विद्यर्ध्यना फायदा होणार आहे.

या प्रसंगी गावतील  कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक  सिद्धेश्वर कोरे  उपसरपंच वैभव पाटील .विश्वजित घंटे .  शाळेचे अध्यक्ष शिवशंकर वाले व गावतील नागरिक उपस्थीत होते.शालेचे मु.अ श्री जाधवर सर  यानी प्रस्तावना केली.श्री डी डी कदम यानी सूत्र संचलन व आभार श्रीम आवटे मैडम यानी मानले.


Post a Comment

0 Comments