Hot Posts

6/recent/ticker-posts

तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथील नंदकुमार मेंढापुरे यांचे निधन

तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथील नंदकुमार मेंढापुरे यांचे निधन
चिवरी: तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथील नंदकुमार शिवाजी मेंढापुरे वय (५२) यांचे दि,१३ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले, त्यांच्या पश्चात पत्नी ,तीन मुली ,एक मुलगा असा परिवार आहे. ते येथील विकास सेवा सहकारी सोसायटीचे सदस्य होत तथा माजी सरपंच लक्ष्मण मेंढापुरे यांचे बंधु होत.

Post a Comment

0 Comments