काटी येथे सहितरत्न साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०३ वी जयंती साजरी.
प्रतिनिधी रुपेश डोलारे उस्मानाबाद
तुळजापुर : तालुक्यातील काटी येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 103 वी जयंती साजरी करण्यात आली, यावेळी प्रारंभी प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला व अभिवादन करण्यात आले . यावेळी भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष मा.श्री विक्रमसिंह (मालक) देशमुख. गा.स. अनिल बापू गुंड. बहुजन रयत परिषद जिल्हा कार्याध्य्ष मा ,श्री - संजय महापुरे माजी.गा.सरपंच - मा.श्री आदेश कोळी. दादा बेग भागवत आबा गुंड. रामहारी थोरबोले. शिकदर कुरेशी. हेरार काझी. गा. मा श्री उपसरपच एस एम ग्रूप तसेच आण्णा भाऊ साठे यांची 103 जयंती बहुजन रयत परिषदेच्या माध्यमातून साजरी करण्यात आली आहे.
0 Comments