Hot Posts

6/recent/ticker-posts

तुळजापुर तालुक्यातील सावरगाव येथे साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची १०३ वी जयंती साजरी.

तुळजापुर तालुक्यातील सावरगाव येथे साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची १०३ वी जयंती साजरी.

प्रतिनिधी रुपेश डोलारे उस्मानाबाद
तुळजापुर : तालुक्यातील सावरगाव येथे साहित्यरत्न डॉ अण्णाभाऊ साठे यांच्या १०३ व्या जयंती निमित्त प्रारंभी एटीएम ग्रुपच्या वतीने प्रतीमेचे पूजन , पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले . सावरगाव येथे सालाबाद प्रमाणे साहित्यरत्न डॉ अण्णाभाऊ साठे यांच्या १०३ व्या जयंती निमित्त साहित्यरत्न डॉ अण्णाभाऊ साठे व क्रांतीपिता लहुजी वस्ताद साळवे यांच्या प्रतिमेचे  पूजन मंडळाचे नवनिर्वाचित अध्यक्ष रामहरी महादेव डोलारे, किसन कांबळे, बिबिशन डोलारे, ग्रा.प माजी सदस्य धनाजी डोलारे यांच्या हस्ते प्रतिमेचे  पूजन करण्यात आले या वेळी जयंती उत्सव समिती अध्यक्षपदी रामहरि महादेव डोलारे उपाध्यक्षपदी सत्यजीत बीबिषण डोलारे सचिवपदी किसन मच्छिंद्र कांबळे खजिनदार  लक्ष्मण दत्तात्रय डोलारे व धीरज चंद्रकांत डोलारे यांची बिनविरोध निवड करण्यात आली .

या वेळी लहुजी शक्ती सेना व ATM ग्रुपचे सदस्य दादाराव डोलारे महादेव डोलारे सुधाकर डोलारे लहु डोलारे संजय डोलारे बाबा गायकवाड नामदेव डोलारे सचिन डोलारे बालाजी कदम नागनाथ डोलारे श्रेयस डोलारे सागर डोलारे समर्थ लोंढे किरण डोलारे बाळू गवळी महादेव डोलारे आकाश डोलारे येडाप्पा डोलारे सोहेल डोलारे केलास डोलारे सागर शिंदे सारंग शिंदे दत्ता डोलारे शेखर साबळे आदित्य डोलारे राम डोलारे सुनील डोलारे पिंटा डोलारे विशाल डोलारे नागेश पवार व ATM ग्रूपचे सर्व सदस्य उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments