Hot Posts

6/recent/ticker-posts

भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने धाराशिव तिरंगा बाईक रॅली संपन्न

भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने धाराशिव तिरंगा बाईक रॅली संपन्न

प्रतिनिधी रूपेश डोलारे धाराशिव 

धाराशिव : शहरातील प्रतिष्ठान भवन येथुन आमृत महोत्सवी वर्षानिमित्त १५ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी ११ वाजता  . भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधुन भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने भव्य दिव्य तिरंगा बाईक रॅली काढण्यात आली.

या रॅली मध्ये भारत माता की जय, वंदे मातरम व सर्व महापुरुषांच्या मोठया प्रमाणात जयघोष करण्यात आला संपुर्ण शहर देश भक्तीपर घोषनेने दुमदुमले हर घर तिरंगा मोहिमे अंतर्गत हि बाईक रॅली काढण्यात आली. या रॅली मध्ये ग्रामीन भागातील युवक, विद्यार्थ मोठया संख्येने उत्सफुर्त सहभाग नोदवला तरुणाईच्या या उत्साह पुर्ण आणि जल्लोष पुर्ण रॅलीच्या माध्यमातुन शहरात देश भक्तीचा उत्साह दिसुन आला आहे. प्रखर राष्ट्रभावना राष्ट्र प्रेम व सर्व धर्म समभाव राष्ट्रीय एकात्मता वाढीसाठी भारताचे प्रंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संक्लपनेतुन भारतीय स्वातंत्र्याचा आमृत मोत्सव साजरा करत आहोत.   प्रतिष्ठान भवन येथे झेंडा वंदन करुन रॅलीला सुरवात झाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक – संत गाडगेबाबा चौक, आर्य समाज - जिजाऊ चौक - बसवेश्वर चौक- छत्रपती शिवाजी महाराज चौक - काळा मारुती चौक- पोस्ट ऑफिस  मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे रॅलीचे विसर्जन करण्यात आले.


धाराशिव तिरंगा बाईक रॅली लोकनेते आमदार राणाजगजितसिंह पाटील व मा. आ. सुजितसिंह ठाकुर यांच्या मार्गदर्शनाने काढण्यात आली या बाईक रॅलीचे नेत्रत्व भाजपा जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य, माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, प्र.का.स. सुधिर पाटील, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष व हर घर तिरंगा जिल्हा संयोजक राजसिंह राजेनिंबाळकर यांनी केले. या भव्यदिव्य तिरंगा रॅली मध्ये माजी जि.प.अध्यक्ष नेताजी पाटील, प्र.का.स. ॲड अनिल काळे, प्र.का.स. ॲड खंडेराव चौरे, सतिषबप्पा देशमुख, युवा मोर्चा जिल्हाउपाध्यक्ष अभिराम पाटील, इंद्रजित देवकते, माजी उपनगरध्यक्ष अभय इंगळे, सिध्दोजी राजेनिंबाळकर, राहुल काकडे, अदित्य पाटील, बापु पवार, दत्ता पेठे, दाजी आप्पा पवार,  अमोल राजेनिंबाळकर, विनोद निंबाळकर, अमित पडवळ, प्रसाद मुंडे, वैभव हंचाटे, संदिप इंगळे, रमजान तांबोळी, पंकज जाधव, बप्पा उंबरे, सचिन लोंढे, स्वप्नील नाईकवाडी, सुनिल पुंगुडवाले, गिरीष पनसरे, अजित खापरे, रोहीत देशमुख, गणेश इंगळगी, बाबासाहेब देशमुख, विकास पवार, मेसा जानराव, पुष्पकांत माळाळे, संग्राम बनसोडे, प्रविण शिरसटे, अमित कदम, मनोज देशमुख, विलास सांजेकर,ओम नाईकवाडी, सुजित साळुंके, हिम्मत भोसले, जगदीश जोशी, धनराज नवले, नवनाथ सोलंकर, ओंकार देवकते, सुरज सुरवसे, अजय सापकाळ, संदिप पाटील, सार्थक पाटील, अनिकेत सातपुते, सुधीर नायकल, सुशांत सोनवने, आप्पा नाईकवाडी, लक्ष्मण माने, शंकर मोरे, चैतन्य माने, अभिषेक पवार, सुशांत लोकरे, अजय यादव, अजय उंबरे, गणेश एडके, प्रमोद बचाटे, वैभव पाटील, बिन्नी तावसकर, अर्जुन पवार, शिवलाल कुऱ्हाडे, अमोल पेठे, सागर दंडनाईक, निरंजन जगदाळे, ज्ञानेश्वर सुळ, आशिष येरकल, अदित्यराज इंगळे, सुरज मगर,‍ आदित्य माने व भाजप व युवा मोर्चाचे पदाधीकारी कार्यकर्ते, युवक व विविध क्षेत्रातील नागरीक मोठया संख्येने सहभागी झाले होते.


Post a Comment

0 Comments