आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे शुभहस्ते तुळजापूर न.प.परिक्षेत्रातील विविध विकास कामांचे भूमिपूजन, हडको येथे शहीद विजय दरेकर चौक फलकाचे नामकरण
प्रतिनिधि रूपेश डोलारे धाराशिव
तुळजापूर: तुळजापूर शहरात हर घर तिरंगा अभियान अंतर्गत तिरंगा पोहोंचविले त्यानंतर वीरगती माजी सैनिक, सुभेदार यांचा सन्मान सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रास्ताविक सचिन भैय्या रोचकरी बोलताना म्हणाले की गेली दोन वर्षे आपण तुळजापूर शहरास भरभरून निधी प्राप्त करून दिला, तसेच श्रीतुळजाभवानी मंदिर आराखडा बाबत,चौक शुभीकररण,रोड लाईट, स्मशानभूमी, नाट्यगृह, खटकाळ गल्लीत २० कोटी, मल्टीस्पेशालिटी हाॅस्पीटल निर्मिती प्रस्तावित आहे.
यावेळी बोलताना माजी भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी विकास पुरुष राणाजगजितसिंह पाटील अभी उपाधी देऊन भाषणाला सुरुवात करत अनेक विषयांची जाणीव करून दिली,भाजपाचे जिल्हाध्यक्ष संताजीराव चालुक्य अलभ्य नेतृत्व लाभले आहे.
यावेळी सुरेश भाऊ देशमुख १२ कोटी रुपये कामाचे भूमिपूजन झाले,सन.२००४ रोजी पद्मसिंह पाटील यांनी पाटबंधारे खाते असताना पाणी मिळणे बाबत काम झालेले आहे.शिंदे, घोडके प्लाॅटींग, तुळजाई नगर विभागातील रस्ता व नाली कामांचे भूमिपूजन करण्यात आले.
यावेळी राणाजगजितसिंह पाटील, जेवळीईकर तात्या, संताजी चालुक्य पाटील, सुरेश भाऊ देशमुख,नितीन काळे,अॅण्ड.अनिल काळे, नेताजी आबा पाटील, बाळासाहेब शिंदे (दूध संघ अध्यक्ष जिल्हा) संतोष दादा बोबडे,नागेश नाना नाईक,नारायण भाऊ नन्नवरे,पंडीत जगदाळे, विनोद पिंटू रोचकरी,माजी नगराध्यक्ष सचिन भैय्या रोचकरी,माजी नगरसेवक सचिन पाटील,संतोष दादा बोबडे,किशोर साठे,अविनाश गंगणे,गुलचंद व्यवहारे,इंद्रजित साळुंखे,शांतीलाल पेंदे, राहुल चोपदार यांचेसह शहरातील भाजपाचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments