Hot Posts

6/recent/ticker-posts

तुळजापुर : फोटोग्राफर असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल निजाम शेख यांचा सत्कार

तुळजापुर : फोटोग्राफर असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल निजाम शेख यांचा सत्कार

तुळजापुर: तुळजापूर तालुका ग्रामीण फोटोग्राफर असोसिएशनच्या अध्यक्षपदी निजाम शेख यांची निवड झाल्याबद्दल  मंगळवार(दि.१५)रोजी तुळजापूर येथे धाराशिव जिल्हा मराठी पत्रकार संघ व  मित्र परिवाराच्या वतीने जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय रणदिवे यांचे हस्ते सत्कार करण्यात आले.

यावेळी पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष श्रीकांत कदम, संतोष शेटे,प्रविण पवार,कैलास चौधरी,बालाजी वडजे,सुरेश घाडगे, पार्श्वनाथ बाळापुरे,अशोक दुबे,उमाजी गायकवाड, संतोष बडवे,गोविंद पाटिल,बालाजी साळुंके,दत्ता शिंदे,उत्तम बनसगोळे, शिवशंकर तिळगुळे यांच्यासह आदि पत्रकार बांधव उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments