धारूर येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी.
प्रतिनिधि रूपेश डोलारे धाराशिव
धाराशिव : जिल्ह्यातील धारूर येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी संभाजी भाऊ कांबळे.अँटी करप्शन ब्युरो जिल्हाध्यक्ष.विजय भाऊ कांबळे जिल्हा संपर्कप्रमुख,किरण भाऊ कांबळे मानवहित जिल्हा, अध्यक्ष सुरेश आप्पा भिसे.भिम अण्णा संस्थापक अध्यक्ष तानाजी कांबळे, किसन भाऊ देडे लहुजी शक्ती सेना जिल्हा उपाध्यक्ष पुजाताई देडे विद्रोही लहुजी सेना संस्थापक सचिव,आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.
0 Comments