शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या तुळजापुर तालुका यांच्यावतीने कांदा निर्यात शुल्का मध्ये करण्यात आलेल्या ४०% वाढीचा निषेध आंदोलन
प्रतिनिधी रुपेश डोलारे तुळजापुर धाराशिव
तुळजापुर दि,२३ : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या तुळजापूर तालुका यांच्या वतिने कांदा निर्यात शुल्का मध्ये करण्यात आलेल्या ४०% वाढीचा निषेध करण्यासाठी दि, २३ रोजी निषेध आंदोलन करण्यात आले.
यावेळी धाराशिव जिल्ह्याचे खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर,धाराशिव सहसंपर्कप्रमुख मकरंद राजेनिंबाळकर,महिला आघाडी प्रमुख श्यामल ताई वडणे,शिवसेना तालुकाप्रमुख जगन्नाथ दाजी गवळी,युवासेना तालुकाप्रमुख प्रतिक रोचकरी,अल्पसंख्यांक जिल्हाप्रमुख अमीर शेख,शिवसेना उप तालुकाप्रमुख प्रदीप मगर,रोहित चव्हाण,सुनील जाधव,माजी उपजिल्हाप्रमुख श्याम मामा पवार,अर्जुन आप्पा साळुंके,शिवसेना उपशहर प्रमुख बाळासाहेब शिंदे,बापूसाहेब नाईकवाडी,युवा सेना शहरप्रमुख सागर इंगळे ,विकी भोसले,प्रदीप इंगळे,विकास वाघमारे,चेतन बंडगर, बबन भोसले,सिद्धाराम कारभारी,बालाजी पांचाळ,समाधान ढवळे, तसेच शिवसेना पदाधिकारी,शिवसैनिक व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments