/> class='adsbygoogle' data-ad-client='ca-pub-7797085685451885' data-ad-format='fluid' data-ad-layout='in-article' data-ad-slot='7304658765' style='display:block; text-align:center;'/> माळशिरस तालुक्यातील गुरसाळे येथील जि प शाळेत विद्यार्थ्यांकडून गुरुजनांचा सन्मान

Hot Posts

माळशिरस तालुक्यातील गुरसाळे येथील जि प शाळेत विद्यार्थ्यांकडून गुरुजनांचा सन्मान

माळशिरस तालुक्यातील गुरसाळे येथील जि प शाळेत विद्यार्थ्यांकडून गुरुजनांचा सन्मान 

नातेपुते प्रतिनिधी : आय एस ओ नामांकन जिल्हा परिषद शाळा गुरसाळे ता. माळशिरस या शाळेत शिक्षक दिनानिमित्त विद्यार्थ्यांकडून शिक्षकांचा सन्मान करण्यात आला प्रथम प्रभारी मुख्याध्यापक चंद्रशेखर शिवगुंडे यांनी देशाचे माझे राष्ट्रपती व आदर्श शिक्षक  डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या विषयी मुलांना माहिती सांगितले नंतर मुला मुलींनी  सर्व शिक्षक व शिक्षिका यांचा  पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला यावेळी प्र. मुख्याध्यापक  चंद्रशेखर शिवगुंडे , श्रीमती मनीषा बळे , विजय साळवे , श्रीमती माया काटे , श्रीमती लता मोरे , प्रमोद भोसले शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुरेश घाडगे, पत्रकार विलाास भोसले, ग्रामपंचायत सदस्य चांगदेव खिलारे उपस्थित होते

Post a Comment

0 Comments

atOptions = { 'key' : '1f63728d2726b37f11c555e62556cd8d', 'format' : 'iframe', 'height' : 50, 'width' : 320, 'params' : {} }; src='https://pl29801966.effectivecpmnetwork.com/82/79/35/827935d982e90ce2142e7c297a587ef9.js'/>