Hot Posts

6/recent/ticker-posts

तुळजापुर शहरातील समर्थ नगर येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी महिलांकडून उत्साहात साजरी

तुळजापुर शहरातील समर्थ नगर येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी महिलांकडून उत्साहात साजरी


तुळजापुर : श्री कृष्ण जन्माषटमी निमित्त समर्थ नगर तुळजापूर येथील महिलांकडून उत्साहात जन्माष्टमी साजरी  करण्यात आली,यावेळी मंजुषा चोपदार. शोभा पलंगे. शिवानी कुतवळ, आरती कदम,साधना चव्हाण, राजकन्या डिकले, प्रमोदिनी शिंदे,शुभांगी जगदाळे, आमरजा क्षीरसागर, वनिता थिटे, प्रियंका उन्हाळे ,दीपा जेवळीकर ,कीर्ती बारगजे ज्योती फुटाणे, जानवी पलंगे, विद्या नाईकवाडी, अश्विनी तांबे ,मोना जगदाळे ,रेणुका जगदाळे ,वनिता चव्हाण, संध्या काळे ,मोनिका सुरवसे आदीसह महिला वर्ग उपस्थित होता.

Post a Comment

0 Comments