Hot Posts

6/recent/ticker-posts

सावरगाव येथील मोरया प्रतिष्ठानच्या मूर्तीचे युवा नेते स्वप्निल मुळे दादा यांच्या हस्ते पूजन|Youth leader Swapnil Mule Dada worships the statue of Morya Pratishthan in Savargaon

सावरगाव येथील मोरया प्रतिष्ठानच्या मूर्तीचे युवा नेते स्वप्निल मुळे दादा यांच्या हस्ते पूजन

तुळजापुर : तालुक्यातील सावरगाव येथील मोरया प्रतिष्ठान सोजन्य ATM ग्रुप साठे नगर  या मूर्तीचे पूजन सावरगावचे युवा नेतृत्व स्वप्नील (दादा)मुळे यांच्या यांच्या हस्ते करण्यात आली या वेळी सागर डोलारे, सुजीत ठाकर ,किरण डोलारे , धीरज डोलारे, शिवाजी स्वामी, मुन्ना स्वामी, करण स्वामी आनंद डोके,  सत्यजीत डोलारे ,सारंग डोलारे ,खड्या लोंढे ,शेखर साबळे, यश डोलारे ,नागनाथ डोलारे ,शेकबा सगट आदींसह तरुण ग्रामस्थ उपस्थित होते.


प्रतिनिधी रुपेश डोलारे तुळजापुर.

Post a Comment

0 Comments