Hot Posts

6/recent/ticker-posts

जय तुळजाभवानी सेवा समिती आझाद नगर ठाणे व सांगवी मार्डी ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत अन्नदान

जय तुळजाभवानी सेवा समिती आझाद नगर ठाणे व सांगवी मार्डी ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत अन्नदान

तुळजापुर : जय तुळजाभवानी सेवा समिती आझाद नगर ठाणे व सांगवी मार्डी ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने कोजागिरी पौर्णिमा निमित्त  तुळजापूरला पायी चालत जाणाऱ्या भाविक भक्तांना मोफत अन्नदान व पिण्याचे पाणी वाटप करण्यात आले, हे अन्नदानाचे सातवे वर्ष असून यापुढेही सेवा अशीच कायम राहील असे जय तुळजाभवानी सेवा समिती आझाद नगर ठाणे व सांगवी मार्डी ग्रामस्थ यांनी बोलताना सांगितले यावेळी जय तुळजाभवानी सेवा समिती आझाद नगर ठाणे पदाधिकारी व सांगवी मार्डी मोठ्या ग्रामस्थ संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments