Hot Posts

6/recent/ticker-posts

सांगवी मार्डीयेथे प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेच्या शाखेचे उद्घाटन

तुळजापुर तालुक्यातील सांगवी मार्डी येथे प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेच्या शाखेचे उद्घाटन


तुळजापुर : तालुक्यातील सांगवी मार्डी येथे  प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेच्या शाखेचे उद्घाटन ग्रामसेवक  प्रदिप लाटकर साहेब व तुळजापूर प्रहार तालुका अध्यक्ष शशिकांत मुळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले व सांगवी मार्डी येथील दिव्यांग बाधवांचे यु .आय.डी. कार्डचे वाटप तुळजापूर तालुका अध्यक्ष शशिकांत मुळे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ग्रामसेवक प्रदिप लाटकर,मीना बागल ग्रामपंचायत सदस्य अंगणवाडी सेविका चंदाताई गायकवाड सचिन शिंदे तालुका संघटक दशरथ भाकरे तामलवाडी शाखा अध्यक्ष,संजय मोरे,सांगवी मार्डी शाखा प्रमुख गोविंद बागल,सचिव बाळासाहेब बागल, उपशाखा प्रमुख गोरख गायकवाड,कोषाध्यक्ष हर्षवर्धन बागल, सुनिल शिंदे,बाबु बागल. भागवत बागल ,विश्वास बागल. विनायक भोसले, ग्रामपंचायत सदस्य बापु कांबळे आदी प्रहार कार्यकर्ते उपस्थित होते.


  यावेळी ग्रामपंचायत यांच्या मार्फत देण्यात येणारा दिव्यांगाचा पाच टक्के निधी लवकरात लवकर वाटप करण्यात येईल असे आश्वासन 

ग्रामसेवक प्रदिप लाटकर यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments