जिल्हाधिकारी कार्यालयात पंडित नेहरू यांची जयंती साजरी
धाराशिव:दि,१४ : जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतंत्र भारताचे प्रथम प्रधानमंत्री पंडित जवाहलाल नेहरू यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे, अव्वल कारकून कल्पना काशीद, इम्रान पठाण व ईतर कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
प्रतिनिधी रुपेश डोलारे धाराशिव
0 Comments