Hot Posts

6/recent/ticker-posts

तुळजापुर तुळजाभवानी मातेच्या पुजारी बांधवांच्या वतीने आई तुळजाभवानी मंदिरात मराठा योद्धा श्री मनोज जरांगे पाटील यांच्या दीर्घायुष्यासाठी महाआरती

तुळजापुर तुळजाभवानी मातेच्या पुजारी बांधवांच्या वतीने आई तुळजाभवानी मंदिरात मराठा योद्धा श्री मनोज जरांगे पाटील यांच्या दीर्घायुष्यासाठी महाआरती 

तुळजापुर:तुळजापुर येथे तुळजाभवानी मातेच्या पुजारी बांधवांच्यावतीने दि, २ रोजी सकाळी १०.००वाजता आई तुळजाभवानी मंदिरात मराठा योद्धा श्री मनोज जरांगे पाटील यांच्या दीर्घायुष्यासाठी व मराठा आरक्षणाची मागणी लवकरात लवकर मान्य करावे त्यासाठी महाआरती करण्याचा आली.

 पुजारी बांधवांनी श्री तुळजाभवानी मंदिरात एकत्र येऊन श्री मनोज जरांगे पाटील यांना मराठा आरक्षणासाठी बळ दे ताकद दे आणि समाजाच्या मागण्या मान्य होऊ दे म्हणून पुजारी बांधव यांच्या वतीने श्री तुळजाभवानी मंदिरात महाआरती करून देवीला साकडे घालन्यात आले.या वेळी  बाळासाहेब भोसले.महेश अमृतराव.बापू पवार महेश पवार.खंडू कदम. दादा इंगळे प्रशांत इंगळे.ओंकार हंगरगेकर वाघे समस्त पुजारी बांधव उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments