तुळजापुर शहरांमध्ये अविष्कार कला संगीत साधन स्टुडिओच्या उद्घाटन.
तुळजापूर -(प्रतिनिधी) महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या तुळजापूर नगरीत प्रथमच संगीत प्रेमींसाठी अविष्कार संगीत कला साधन स्टुडिओचे उद्घाटन गुरुवार दिनांक 2 रोजी पुजारी मंडळाचे मा.अध्यक्ष किशोर गंगणे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळेस किशोर भैया कदम,संतोष साळुंके,संजय खुरुद, सचिन ताकमोघे, खोपकर सर, अॅड .हिरोळीकर,इत्यादी मान्यवर उपस्थित होते. यावेळेस किशोर गंगणे यांनी प्रमोद कदम (परमेश्वर) व राजकुमार चोपदार यांनी तुळजापुरात संगीत स्टुडिओ करून नवीन गायक निर्माण होतील.या त्यांच्या कामाला आमच्या शुभेच्छा. तुळजापूर नगरीतुन भावी काळात गायक निर्माण व्हावं
याप्रसंगी बाळासाहेब क्षिरसागर विजयकुमार नवले तसेच अविष्कार संगीत कलासाधनचे संतोष शिंदे बालाजी सोजी,धनंजय मोरे, सई कदम इत्यादी गायकाने जुने गीत सादर केले.
प्रतिनिधी रुपेश डोलारे तुळजापुर
0 Comments