माळशिरस तालुक्यातील धनगर समाजाच्या वतीने धनगर एसटी आरक्षण अंमलबजावणीसाठी अकलूज प्रांत अधिकारी व माळशिरस तहसीलदार यांना निवेदन
सोलापुर : माळशिरस तालुक्यातील सकल धनगर समाजाच्या वतीने धनगर एसटी आरक्षण अंमलबजावणीसाठी आज दिनांक २१ रोजी अकलूज प्रांत अधिकारी साहेब व माळशिरस तालुक्याचे तहसीलदार साहेब यांना निवेदन देण्यात आले . यावेळी श्री लक्ष्मीकांत दगडू वाघे अध्यक्ष अकलूज परिसर धनगर समाज उन्नती मंडळ, श्री दिलीप तात्या होनमाणे अध्यक्ष मल्हार सामाजिक व बहुउद्देशीय संस्था अकलूज सोलापूर जिल्हा किसान सेल चे अध्यक्ष बाळासाहेब सरगर ,युवा नेते नागेशभाऊ वाघमोडे पाटील , टेळे साहेब , निलेश ठोंबरे उपाध्यक्ष , राहुल मोटे साहेब, तुकाराम भाऊ देशमुख माळशिरस चे नगरसेवक , सचिन आप्पा वावरे ,शंकरराव काळे तसेच परिसरातील बहुसंख्य समाज बांधवांनाच्या उपस्थित निवेदन देण्यात आले.
बालाघाट न्यूज टाइम्स माळशिरस सोलापूर
0 Comments