Hot Posts

6/recent/ticker-posts

दीपावली निमित्त रविवारी तुळजाभवानी देवीजींना अभ्यंग स्नान

दीपावली निमित्त रविवारी तुळजाभवानी देवीजींना अभ्यंग स्नान
तुळजापुर : दीपावली सणाच्या निमित्ताने रविवारी दि, १२ नरक चतुर्दशी असल्याने पूर्वापार परंपरेने चरणतीर्थ पाटील ३:३० वाजता होईल सकाळच्या पूजेची घाट पहाटे ४ वाजता होऊन श्रीदेवीजींना अभ्यंग स्नान पंचामृत स्नान अभिषेक पूजा होऊन पहाटे ५.३० वाजता धुपारती होईल.

रविवारी सायंकाळी अभिषेक पूजेची घाट पूर्वापार प्रथेप्रमाणे भेंडोळी मंदिरातून गेल्यानंतर होईल, यानंतर अभिषेक पूजेस प्रारंभ होईल, याची सर्व भाविक भक्तांनी नोंद घ्यावी अशी आव्हान तहसीलदार तथा व्यवस्थापक प्रशासन श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान तुळजापूर यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments