Hot Posts

6/recent/ticker-posts

तुळजापुर शहरातील गरजू नागरिकांना भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष अध्यक्ष आनंद कंदले यांच्यावतीने गरजू नागरिकांना ब्लॅंकेट वाटप

तुळजापुर शहरातील गरजू नागरिकांना भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष अध्यक्ष आनंद कंदले यांच्यावतीने गरजू नागरिकांना ब्लॅंकेट वाटप

धाराशिव : आमदार राणाजगजितसिंह पाटील, विनोद गंगणे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप युवा मोर्चा तालुकाध्यक्ष तथा रुग्ण कल्याण समिती सदस्य आनंद कंदले यांनी दि,२५ रोजी तुळजापूर शहरातील फुटपाथ, बस स्थानक, पार्किंग, मंदिर परिसर, व विविध ठिकाणी उघड्यावर झोपलेल्या गरजू आणि मनोरुग्ण 150 ते 200 नागरिकांना या कडाक्याच्या थंडीत रात्री फिरून ब्लॅंकेट वाटप केले, यावेळी धर्मराज पवार, प्रभाकर देवकर, शिवाजी डाके, ओंकार इंगवे आणि मित्र परिवार उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments