Hot Posts

6/recent/ticker-posts

तुळजापुर तालुक्यातील सराटी येथे मराठवाडा जिल्हा परिवर्तन मॉडेल अंतर्गत शेती व पाणी कार्यशाळेस ग्रामस्थांचा मोठा प्रतिसाद

तुळजापुर तालुक्यातील सराटी येथे मराठवाडा जिल्हा परिवर्तन मॉडेल अंतर्गत शेती व पाणी कार्यशाळेस ग्रामस्थांचा मोठा प्रतिसाद



धाराशिव: तुळजापुर तालुक्यातील सराटी येथे मराठवाडा जिल्हा परिवर्तन मॉडेल अंतर्गत शेती व पाणी कार्यशाळेस ग्रामस्थांचा दांडगा प्रतिसाद आहे. यामध्ये येथील  गावातील ग्रामस्थ आणि गावातील लोकांनी मिळून श्रमदान पाण्याचे महत्व व पाण्याची बचत कशी करायची या माध्यमातून गावातील लोकांना समजावून सांगण्यात आले LBS करण्यात आले मराठवाडा जिल्हा परिवर्तन मॉडेल अंतर्गत शेती व पाणी कार्यशाळेस ग्रामस्थांचा दांडगा प्रतिसाद मिळाला. गावकऱ्यांना स्वयं शिक्षण संस्थेच्या प्रतिनिधींनी जलसंधारणाचे महत्त्व पटवून दिले तसेच जलसंधारणाची योजनांची माहिती दिली दुष्काळग्रस्त परिस्थितीवर आपण कशाप्रकारे मात करू शकतो यावरती चर्चा देखील करण्यात आली या कार्यशाळेत  प्रतिसाद मिळाला सरपंच, उपसरपंच ,ग्रामसेवक,कृषी सहायक, तलाठी  ,रोजगार सेवक स्वयं शिक्षण प्रयोग गाव लीडर गोकर्ण जेवळे स्वयं शिक्षण प्रयोग टीम मधून अभिजीत चव्हाण,  व ओंकार भोसले हे उपस्थित होते. आधुनिक तंत्रज्ञान शेती बद्दल प्रात्यक्षिक करून माहिती दिली. सेंद्रिय शेती, मार्केट लीकेज, वर्मी बेड डेरी याबद्दल माहिती दिली.

Post a Comment

0 Comments