तुळजापुर : मंदिर संस्थानने लवकरात लवकर विकास आराखडा राबवावा....अमरराजे कदम
तुळजापुर :- सलग चार दिवस नाताळ सुट्टी असल्याने श्री तुळजा भवानी मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी झाल्याने मंदिर प्रशासन नियोजनात हतबल झाल्याचे दिसून आले.लवकरात लवकर मंदिर संस्थानने विकास आराखडा राबवून मंदिर संस्थान मधील सन १९९१ सालानंतर न झालेली ७५% रिक्त असलेल्या कर्मचारी भरतीच्या जागा भरण्यात यावे व त्यासाठी स्थानिकांना विशेष प्राधान्य देण्यात यावे. असे अध्यक्ष भोपे पुजारी मंडळ श्री अमरराजे कदम यांनी मागणी केली आहे.
.
0 Comments