धाराशिव : जुन्या वादातून एकावर कत्तीने हल्ला, पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल
धाराशिव : जुन्या वादातून एकावर गतीने हल्ला केल्याची घटना आर्णी तालुका धाराशिव येथे मंगळवारी दिनांक पाच रोजी घडली. याप्रकरणी ढोकी पोलीस स्टेशनमध्ये पाच जणांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी क आर्मी येथील सुमित काकासाहेब केंदळे, विशाल महादेव केंदळे, विकी महादेव केंदळे, वैभव महादेव केंदळे, हंसराज बालाजी पवार यांनी गैर कायद्याची मंडळी जमवून फिर्यादी अजय कुमार नंदकुमार शिंदे वय 30 राहणार आरणी यांना शिवीगाळ करून मारहाण केली. मागील भांडणाच्या कारणावरून त्यांनी शिवेळ करीत लाथा पुख्या दगड व लोखंडी कत्तीने नंदकुमार शिंदे यांना मारहाण केली यावेळी पाच जणांनी जबर मारहाण केल्याने श्री शिंदे हे गंभीर जखमी झाले आहेत. मंगळवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास आर्मी चौकातील टपरीवर ही घटना घडली आहे. याप्रकरणी श्री नंदकुमार शिंदे यांनी दिलेल्या प्रथम खबरे वरून ढोकी पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
0 Comments