ग्रामपंचायत दसुर व विकास सोसायटी यांच्यातर्फे माजी उपमुख्यमंत्री मा श्री विजयसिंह मोहिते पाटील यांचा सत्कार
अकलुज प्रतिनिधि /संजय निंबाळकर : कृष्णा भीमा स्थिरीकरणाचे जनक मा उपमुख्यमंत्री मा श्री विजयसिंह मोहिते पाटील यांचा या योजनेला जागतिक बँकेकडून 3326 कोटी मिळाल्याबद्दल ग्रामपंचायत दसुर व विकास सोसायटी दसुर यांच्यातर्फे सत्कार करण्यात आला.
0 Comments