Hot Posts

6/recent/ticker-posts

तुळजापुर तालुक्यातील पिंपळा खुर्द येथील माजी उपसरपंच धनाजी कदम यांच्या निवासस्थानी काँग्रेस कमिटीचे जिल्हा अध्यक्ष धीरज पाटील यांची सांत्वनपर भेट

तुळजापुर तालुक्यातील पिंपळा खुर्द येथील माजी उपसरपंच धनाजी कदम यांच्या निवासस्थानी काँग्रेस कमिटीचे जिल्हा अध्यक्ष धीरज पाटील यांची सांत्वनपर भेट

 तुळजापुर : तालुक्यातील पिंपळा खुर्द गावचे माजी उपसरपंच, तंटामुक्तीचे अध्यक्ष धनाजी कदम यांच्या मातोश्री बेबीबाई दामू कदम यांचे नुकतेच निधन झाले. आज धाराशिव काँग्रेस कमिटीचे जिल्हा अध्यक्ष धिरजभैय्या पाटीलसाहेबांने त्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी तुकाराम भाऊ धनके, विठ्ठल गुंड(सर), समाधान भैय्या घाटशिळे, दत्ता डांगे, तानाजी पाटील, लक्ष्मण पाटणकर, उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments