नातेपुते येथील शिवजयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी शेखर अटक यांची निवड
नातेपुते प्रतिनिधी : समस्त ग्रामस्थ नातेपुते अखिल भारतीय मराठा महासंघ शिवजयंती उत्सव सन २०२४ समितीच्या अध्यक्षपदी शेखर दादा अटक यांची निवड करण्यात आली आहे मार्गदर्शक सुशांत पाटील व सोमनाथ निकम उपाध्यक्षपदी स्वप्निल जाधव, सागर सुरवसे, खजिनदार सत्यजित सावंत, कार्याध्यक्ष सोमनाथ पोळ, गणेश सोनवले, सरचिटणीस शंभूराजे पिसाळ, संग्राम जाधव, सचिव तुषार निकम, अभिजीत खराडे, अपूर्व जाधव यांच्या निवडी झाल्या आहेत.
0 Comments