Hot Posts

6/recent/ticker-posts

धाराशिव येथे बहुजन रयत परिषदेची बैठक संपन्न

 धाराशिव येथे बहुजन रयत परिषद संस्थापक अध्यक्ष मा.प्रा.लक्ष्मणराव ढोबळे सर  प्रदेश अध्यक्ष अँड कोमलताई साळुंके यांचे आदेशानुसार, प्रदेश उपाध्यक्ष श्री.बालाजीराव गायकवाड साहेब  सरचिटणीस ईश्वर क्षीरसागर साहेब प्रदेश संपर्कप्रमुख  दताञय  पाटील साहेब  यांचे मार्गदर्शन खाली बैठक संपन्न

धाराशिव प्रतिनिधी : बहुजन रयत परिषद संस्थापक अध्यक्ष मा.प्रा.लक्ष्मणराव ढोबळे सर  प्रदेश अध्यक्ष अँड कोमलताई साळुंके यांचे आदेशानुसार आज दि.22/1/24 प्रदेश उपाध्यक्ष श्री.बालाजीराव गायकवाड साहेब  सरचिटणीस ईश्वर क्षीरसागर साहेब प्रदेश संपर्कप्रमुख  दताञय  पाटील साहेब  यांचे मार्गदर्शन खाली बैठक संपन्न 

=====≈================

शासकीय विश्रामगृहात धाराशिव जिल्हाध्यक्ष श्री.योगेश येडाळे यांनी  पदाधिकारी यांचा  कामाचा  लोखा  जोखा  घेण्यात  आला.यावेळी

1)मिना धावारे ता.उपाध्यक्ष  यांनी  25 गावात जाऊन बहुजन रयत परिषद चे काम सांगितले. तसेच  ढोबळे साहेब  अँड  कोमलताई यांचे विचाराचा प्रसार  केला.2)मनिषा रणदिवे जिल्हाध्यक्षांनी  20 गावात  जाऊन  संघटनेची  माहिती दिली3)रेश्मा शिंदे  यांनी  दहा गावी जाऊन  श्रावणबाळ,कामगार कल्याण मजूर  याचे फाईल केल्या. म्हणून  या तिन महिलांचा सत्कार मुर्ती  पुषहार घालून  सत्कार मा.अंजली ताई रणदिवे  केला.यावेळी जिल्हय़ातील  महिला..1)मनिषा देडे

2) रेखा शिंदे

3)राधा शिंदे 

4)अनुराधा कांबळे 

5)लक्ष्मी डुकरे

6)संगीता  ऐडके

7)कोशालया ऐडके

8)संतोषी ऐडके

9)मंगल धावारे

10)आमरपाली  माने

11)संगीता कठारे

12)रेखा झोंबाडे

13)शोभा रणदिवे

14)वैंजता साळुंके 

15)सुमन जानराव 

16)पल्लवी  जानराव 

18)संजना जानराव 

19)हर्षदा  माने

20)निषा धावारे

21),पांडूरंग कदम 

22)बाबूपोळ

23)राजेंद्र 

24)सुवर्णा मुळे

25)इ.सह बरे कार्यकर्ते हजर होते.

जिल्हाध्यक्ष मनिषा रणदिवे, मिना धावारे व रेश्मा शिंदे धाराशिव बहुजन रयत परिषद  शाखा बोर्ड दि 28/1/24 रोजी.अड.कोमलताई हस्ते ठरविले.

तसेच  देवळाली ता कळंब येथील संगीता ऐडके कोशालय ऐडके यांचे  गावात शाखा बोर्ड उद्घाटन  करण्याचे ठरविले या बैठकीस  आलेल्या  सर्वाचे आभार मनिषा रणदिवे मानले . सर्वाना  अल्प भोजन  करून  पदधिकारी गावी गेले.



Post a Comment

0 Comments