बारामती शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसची कार्यकारिणी जाहीर
बारामती प्रतिनिधी : दिनांक २६ जानेवारी रोजी बारामती शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी ची नवीन कार्यकारणी व पद नियुक्तीपत्र बारामती लोकसभा मतदारसंघाच्या सांसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या हस्ते देण्यात आले पदाधिकारी निवडीच्या कार्यक्रमास बारामती शहरातील युवकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती यावेळी बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अध्यक्ष ॲड. एस एन बापू जगताप, बारामती शहर अध्यक्ष ॲड. संदीप गुजर, बारामती तालुका महिला अध्यक्षा वनिता बनकर आदि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पदाधिकारी व कार्यकर्त मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी सुप्रियाताई सुळे यांचे स्वागत बारामती शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यव्रत काळे यांनी केले.
0 Comments