श्री तुळजाभवानी मंदिरात मराठा आरक्षण मिळाल्या बद्दल आनंद उत्सव साजरा करण्यात आला
तुळजापुर : संघर्ष योद्धा श्री मनोज जरांगे पाटील व मराठा समाजाच्यावतीने ठेवण्यात आलेल्या मागण्या मान्य करत महाराष्ट्र सरकारने "मराठा आरक्षण" बहाल करण्यासाठी ऐतिहासिक पाऊल उचलले त्याबद्दल तुळजापुर येथे पुजारी बांधवांच्या वतीने श्री तुळजाभवानी मातेस अभिषेक पूजा करून महा आरती केली व पेढे वाटून आनंद उत्सव साजरा करण्यात आला.
यावेळी बाळासाहेब भोसले नानासाहेब पेंदे मयूर कदम सचिन अमृतराव विकास शिंदे दत्ता क्षीरसागर धीरज जाधव सागर इंगळे लल्ला पेंडे राहुल भांजी संग्राम पलंगे अजय झाडपिडे इतर पुजारी बांधव उपस्थित होते.
0 Comments