शिवसेना सोशल मीडिया तुळजापुर तालुक्यांच्या वतीने अंगणवाडी कार्यकर्ती संपास पाठिंबा
धाराशिव : शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्राचे मा.लोकप्रिय मुख्यमंत्री कुटुंबप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार व धाराशिवचे लोकप्रिय खासदार साहेब ओमराजे निंबाळकर तसेच शिवसेना धाराशिव जिल्ह्याप्रमुख तथा धाराशिव कळंब चे लोकप्रिय आमदार साहेब कैलास दादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातील अंगणवाडी कार्यकर्ती व मदतनीस यांनी पुकारलेल्या संपास शिवसेना सोशल मीडिया तालुकाप्रमुख यांच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आले तसेच या सरकारने लवकरात लवकर या संपाची दखल घ्यावी व यांचा संप सपवून त्यांना सहकार्य करावे.
यावेळी शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.. शिवसेना सोशल मीडिया तालुकाप्रमुख चेतन बंडगर, युवासेना शाखाप्रमुख दिपक भिसे सुदाम भिसे सद्दाम मुलानी बापू सुरवसे अनिल देडे इ. उपस्थित होते.
0 Comments